व्हानुआतू क्रिकेट, अधिकृतपणे व्हानुआतू क्रिकेट असोसिएशन, व्हानुआतूमधील क्रिकेट या खेळाची राष्ट्रीय प्रशासकीय संस्था आहे.

व्हानुआतू क्रिकेट
खेळ क्रिकेट
स्थापना १९७८
संलग्नता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
संलग्नता तारीख
  • १९९५ (संलग्न सदस्य म्हणून)
  • २००९ (सहयोगी सदस्य म्हणून)
प्रादेशिक संलग्नता पूर्व आशिया-पॅसिफिक
स्थान पोर्ट व्हिला, व्हानुआतू
राष्ट्रपती मार्क स्टॅफोर्ड
अध्यक्ष निगेल मॉरिसन
सीईओ टिम कटलर
प्रशिक्षक जेरेमी ब्रे[]
अधिकृत संकेतस्थळ
www.vanuatucricketassociation.com
व्हानुआतू

संदर्भ

संपादन
  1. ^ "Jeremy Bray heads to Vanuatu". Emerging Cricket. 13 January 2021. 14 January 2021 रोजी पाहिले.