व्हर्जिनिया बीच

(व्हर्जिनिया बीच, व्हर्जिनिया या पानावरून पुनर्निर्देशित)


व्हर्जिनिया बीच (इंग्लिश: Virginia Beach) हे अमेरिका देशाच्या व्हर्जिनिया राज्यामधील सर्वात मोठे शहर आहे. व्हर्जिनियाच्या आग्नेय टोकाला अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसलेल्या व्हर्जिनिया बीच शहराची लोकसंख्या सुमारे ४.३८ लाख लोकसंख्या इतकी तर व्हर्जिनिया बीच-नॉर्फोर्क-न्यूपोर्ट न्यूझ ह्या महानगर क्षेत्राची लोकसंख्या १६.७२ लाख इतकी आहे. लोकसंखेच्या दृष्टीने व्हर्जिनिया बीच हे अमेरिमेमधील ३९व्या क्रमांकाचे शहर आहे.

व्हर्जिनिया बीच
Virginia Beach
अमेरिकामधील शहर


ध्वज
चिन्ह
व्हर्जिनिया बीच is located in व्हर्जिनिया
व्हर्जिनिया बीच
व्हर्जिनिया बीच
व्हर्जिनिया बीचचे व्हर्जिनियामधील स्थान
व्हर्जिनिया बीच is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
व्हर्जिनिया बीच
व्हर्जिनिया बीच
व्हर्जिनिया बीचचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 36°50′N 76°5′W / 36.833°N 76.083°W / 36.833; -76.083

देश Flag of the United States अमेरिका
राज्य व्हर्जिनिया
स्थापना वर्ष इ.स. १९०६
क्षेत्रफळ १,२८८.१ चौ. किमी (४९७.३ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ४,३७,९९४
  - घनता ६६१.३ /चौ. किमी (१,७१३ /चौ. मैल)
  - महानगर १६,७२,३१९
प्रमाणवेळ यूटीसी - ७:००
www.vbgov.com

लांबवर पसरलेले समुद्रकिनारे व सौम्य हवामान ह्यांमुळे पर्यटन हा व्हर्जिनिया बीचमधील सर्वात मोठा व्यवसाय आहे.

बाह्य दुवे

संपादन