व्हर्जिनिया बीच
व्हर्जिनिया बीच (इंग्लिश: Virginia Beach) हे अमेरिका देशाच्या व्हर्जिनिया राज्यामधील सर्वात मोठे शहर आहे. व्हर्जिनियाच्या आग्नेय टोकाला अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसलेल्या व्हर्जिनिया बीच शहराची लोकसंख्या सुमारे ४.३८ लाख लोकसंख्या इतकी तर व्हर्जिनिया बीच-नॉर्फोर्क-न्यूपोर्ट न्यूझ ह्या महानगर क्षेत्राची लोकसंख्या १६.७२ लाख इतकी आहे. लोकसंखेच्या दृष्टीने व्हर्जिनिया बीच हे अमेरिमेमधील ३९व्या क्रमांकाचे शहर आहे.
व्हर्जिनिया बीच Virginia Beach |
|||
अमेरिकामधील शहर | |||
| |||
देश | अमेरिका | ||
राज्य | व्हर्जिनिया | ||
स्थापना वर्ष | इ.स. १९०६ | ||
क्षेत्रफळ | १,२८८.१ चौ. किमी (४९७.३ चौ. मैल) | ||
लोकसंख्या (२०१०) | |||
- शहर | ४,३७,९९४ | ||
- घनता | ६६१.३ /चौ. किमी (१,७१३ /चौ. मैल) | ||
- महानगर | १६,७२,३१९ | ||
प्रमाणवेळ | यूटीसी - ७:०० | ||
www.vbgov.com |
लांबवर पसरलेले समुद्रकिनारे व सौम्य हवामान ह्यांमुळे पर्यटन हा व्हर्जिनिया बीचमधील सर्वात मोठा व्यवसाय आहे.
बाह्य दुवे
संपादन- अधिकृत संकेतस्थळ Archived 2000-04-08 at the Wayback Machine.
- स्वागत कक्ष Archived 2008-08-20 at the Wayback Machine.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत