व्यात्का नदी (रशियन: Вя́тка) रशियाच्या किरोव ओब्लास्त आणि तातारस्तान मधून वाहणारी नदी आहे. ही नदी कामा नदीची उपनदी असून हीचे पाणलोट क्षेत्र १,२९,००० वर्गकिमी तर लांबी १,३१४ किमी आहे.

किरोवजवळून वाहणारी व्यात्का नदी