व्यवहार मयूख हिंदू धर्माचरणाशी आणि व्यावहारिक आचरणाचे नियम सांगणारा ग्रंथ आहे. हा नीळकंठभट्ट यांनी लिहिला होता.

पांडुरंग वामन काणे यांनी याची एक आवृत्ती १९२६मध्ये प्रसिद्ध केली होती.