व्यवसाय कर व्यावसायिक कंपन्यांच्या नफ्यावर किंवा भांडवलवृद्धीवर लावण्यात येणारा कर आहे. हा भारतासह अनेक राष्ट्रांत प्रचलित आहे.

भारतसंपादन करा

भारतात याची अंमलबजावणी विक्रीकर खात्यातर्फे केली ज़ाते. व्यवसाय ज्याचा नावावर असतो त्यालाच़ व्यवसाय कर लागू असतो. भारतातील व्यवसायकर नोंदणीधारकांना इलेक्‍ट्रॉनिक विवरणपत्र दाखल करणे अनिवार्य असते. हा कर भरण्यासाठी पीटीआरसी टीन (प्रोफेशनल टॅक्‍स एनरोलमेंट क्रमांक?) क्रमांक आवश्यक असतो. विक्रीकर विभागात आता इंटरनेटचा माध्यमातून विक्रीकर भरण्याची सोय उपलब्ध आहे.


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

हेही पहासंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा

  • [www.mahavat.in|माहिती व चलने महाराष्ट्र शासनाच्या या संकेत स्थळावर उपलब्ध]