वोखा

नागालँडमधील शहर, भारत

वोखा भारताच्या नागालँड राज्यातील एक शहर आहे.

हे शहर वोखा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.