वॉशिंग्टन विझार्ड्स

(वॉशिंग्टन विझार्ड्‌स या पानावरून पुनर्निर्देशित)

वॉशिंग्टन विझार्ड्‌स (इंग्लिश: Washington Wizards) हा अमेरिकेच्या वॉशिंग्टन डी.सी. शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या आग्नेय विभागामध्ये खेळतो.

वॉशिंग्टन विझार्ड्सचा लोगो


बाह्य दुवे संपादन