वॉल्टर हुलियान मार्टिनेझ

(वॉल्टर जुलियान मार्टिनेझ या पानावरून पुनर्निर्देशित)

वॉल्टर हुलियान मार्टिनेझ रामोस (२८ मार्च, इ.स. १९८२ - ) हा होन्डुरासचा ध्वज होन्डुरासकडून फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे.

पेरी या टोपणनावाने ओळखला जाणारा मार्टिनेझ लिगा नॅसियोनाल दे ग्वातेमालामध्ये चेलाहु एमसीकडून आघाडीच्या फळीत खेळतो.