वॉलेस स्टीव्हन्स (२ ऑक्टोबर १८७९ - २ ऑगस्ट १९५५) हा अमेरिकन आधुनिकतावादी कवी होता. त्याचा जन्म पेनसिल्व्हेनियाच्या रिडींंग येथे झाला, त्याचे शिक्षण हार्वर्ड आणि त्यानंतर न्यू यॉर्क लॉ स्कूलमध्ये झाले आणि त्याने आपले बहुतेक आयुष्य कनेक्टिकटमधील हार्टफोर्डमधील विमा कंपनीत कार्यकारी म्हणून काम केले. १९५५ मध्ये त्याने संग्रहित कवितांसाठी कविता पुलित्झर पुरस्कार जिंकला.

५ जून १९५२ रोजी कोलंबिया विद्यापीठात भारतीय राज्यघटनेचे जनक बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर स्टीव्हन्स (डावीकडे)

संदर्भ संपादन

बाह्य दुवे संपादन