वॉरन क्रिस्टोफर (इंग्लिश: Warren Minor Christopher ;) (२७ ऑक्टोबर, इ.स. १९३५ - १८ मार्च, इ.स. २०११) हा अमेरिकेचा मुत्सद्दी, वकील, व अमेरिकेचा माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन याच्या पहिल्या कार्यकाळात अमेरिकेचा परराष्ट्रसचिव होता. त्याआधी लिंडन जॉन्सन प्रशासनात तो डेप्युटी अ‍ॅटर्नी जनरल, तर जिमी कार्टर प्रशासनात परराष्ट्र उपसचिव होता. त्याने कॅलिफोर्निया विद्यापीठ, लॉस अँजेलिस येथे प्राध्यपक म्हणून अध्यापनही केले होते.

वॉरेन क्रिस्टोफर

बाह्य दुवे

संपादन