वॉटर्लू (इंग्लिश: Waterloo) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या आयोवा राज्यातील एक शहर आहे. आयोवाच्या उत्तर-पूर्व भागात वसलेल्या वॉटर्लूची लोकसंख्या सुमारे ६८ हजार आहे.

वॉटर्लू
Waterloo
अमेरिकामधील शहर

सीडार नदीच्या काठावर वसलेले वॉटर्लू
वॉटर्लू is located in आयोवा
वॉटर्लू
वॉटर्लू
वॉटर्लूचे आयोवामधील स्थान
वॉटर्लू is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
वॉटर्लू
वॉटर्लू
वॉटर्लूचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 42°29′33″N 92°20′46″W / 42.49250°N 92.34611°W / 42.49250; -92.34611

देश Flag of the United States अमेरिका
राज्य आयोवा
क्षेत्रफळ १६०.६ चौ. किमी (६२.० चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ६८,४०६
  - घनता ४३७ /चौ. किमी (१,१३० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी - ६:००
http://www.ci.waterloo.ia.us


बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत