वॉटरबरी हे अमेरिकेच्या कनेटिकट राज्यातील शहर आहे. २०१०च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,१०,३६६ असून हे त्यानुसार हे शहर कनेटिकटमध्ये पाचव्या क्रमांकाचे आहे.

पश्चिमेकडून दिसणारी वॉटरबरीची क्षितिजरेखा

नॉगाटक नदीच्या काठी असलेल्या या शहराला ब्रास सिटी असे टोपणनाव आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.