वैदिक प्रतीक-दर्शन
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
प्रतीके ही आपली(??) सांस्कृतिक सूत्रे आहेत. सूत्रे थोडक्यात असतात, असंदिग्ध असतात, सारगर्भित आणि व्यापक अर्थ प्रगट करणारी असतात. प्रतीकांबद्दलही असेच म्हणता येईल. प्रतीक म्हणजे भाषेशिवाय भाव व्यक्त करण्याची कला. प्रतीक म्हणजे शब्दांच्या गैरहजेरीत विचार व्यक्त करण्याची व्यवस्था. प्रतीक म्हणजे संकेतांद्वारे शास्त्ररहस्य समजावण्याचे आगळे विज्ञान.
प्रतीकांच्या माध्यमातून महान सांस्कृतिक विचारधारा सहज आणि सरळ रितीने संक्षेपात व्यक्त होऊ शकते. प्रतीकांची उपासना जर जागृत ज्ञानपूर्वक करण्यात आली तर ही सांस्कृतिक प्रतीके आपल्या जीवनात प्रेरक, पोषक, प्रोत्साहक तसेच कार्यसाधक होतात, अशी समजूत आहे.
ॐकार | कमळ | कलश |
स्वस्तिक | श्रीफळ | मूर्तिपूजा |
सरस्वती-पूजन | पंचायतन पूजा | देवद्रव्य |
पंचामृत | माळ | दीपदर्शन |
आरती | करदर्शन | भूमि-पूजन |
यज्ञ | सप्तपदी | तिलक |
गो-पूजन | उंबरठा-पूजन | सूर्योपासना |
गुरुपौर्णिमा |