वैदिक धर्म
वैदिक साहित्यात सांगितलेल्या नीती-नियमांना वैदिक धर्म (सनातन धर्म) असे म्हणतात.[१][२] संहिता म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, ब्राह्मणे, आरण्यके व उपनिषदे या सर्व साहित्याला 'वैदिक साहित्य' म्हणले जाते. वैदिक धर्मामध्ये वेदांना प्रमाण मानणे,त्यावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे आचरण करणे या संकल्पनांचा समावेश होतो.[१]
वैदिक साहित्य आरंभकालीन व उत्तरकालीन वैदिक आर्य यांची श्रेष्ठ कामगिरी लिखित संस्कृतीच्या अभ्यासाचे उदाहरण होय, आरंभीच्या आऱ्यांना लेखन कला अवगत नवती परंतु वैदिक साहित्य एका पिढीकडून पुढील पिढीकडे मौखिक परंपरेने संक्रमित होत गेले.[३]
संदर्भ
संपादन- ^ a b Shastri, Vijay Sonkar. Hindu Valmiki Jati (हिंदी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 9789350485668.
- ^ Masih, Y. (2008). Tulnatamak Dharma-Darshan (हिंदी भाषेत). Motilal Banarsidass Publishe. ISBN 9788120822306.
- ^ Majumdar, Ramesh Chandra (1977). Ancient India (इंग्रजी भाषेत). Motilal Banarsidass Publ. ISBN 9788120804364.