वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळ

एक भारतीय संशोधन संस्था

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळ (Council of Scientific and Industrial Research - CSIR) ही भारत सरकारने स्थापन केलेली संशोधन संस्था आहे.