वेस्ट एंड थिएटर
वेस्ट एंड थिएटर हे मुख्य प्रवाहातील व्यावसायिक थिएटर आहे जे लंडनच्या वेस्ट एंड भागामधील नाट्यगृहांचा समुह आहे. येथे मोठ्या प्रमाणात नाटकं रंगवली जातात. न्यू यॉर्क सिटीच्या ब्रॉडवे थिएटरसह, वेस्ट एंड थिएटर सामान्यतः इंग्रजी भाषिक जगात उच्च स्तरावरील व्यावसायिक थिएटरचे प्रतिनिधित्व करते. वेस्ट एंड शो पाहणे हे लंडनमधील सामान्य पर्यटन क्रियाकलाप आहे.[१] प्रसिद्ध कलाकार, ब्रिटिश आणि आंतरराष्ट्रीय, हे येथील रंगमंचावर वारंवार दिसतात.[२][३]
term for mainstream professional theatre staged in and near the West End of London | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
उपवर्ग | theatre | ||
---|---|---|---|
स्थान | लंडन, ग्रेटर लंडन, London, इंग्लंड | ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
वेस्ट एंडमध्ये एकूण ३९ थिएटर आहेत. लंडनमधील सर्वात जुने थिएटर, मे १६६३ मध्ये उघडलेले जे थिएटर रॉयल, ड्र्युरी लेन येथे आहे.[४] गिल्बर्ट आणि सुलिव्हन यांच्या कॉमिक ऑपेरांच्या लोकप्रिय मालिकेसाठी बांधलेले सॅवॉय थिएटर हे १८८१ मध्ये पूर्णपणे विजेने उजळले होते.[५]
संदर्भ
संपादन- ^ Christopher Innes, "West End" in The Cambridge Guide to Theatre (Cambridge: Cambridge University Press, 1998), pp. 1194–1195, आयएसबीएन 0-521-43437-8
- ^ "Stars on stage". London theatre. Retrieved 23 June 2015
- ^ Orlova-Alvarez, Tamara; Alvarez, Joe (30 January 2019). "John Malkovich Is Coming To West End". Ikon London Magazine. 30 January 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 10 January 2022 रोजी पाहिले.
- ^ "London's 10 oldest theatres". The Telegraph. 11 January 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 6 April 2020 रोजी पाहिले.
- ^ "Shakespeare's indoor Globe to glow by candlelight". The Guardian. 6 April 2020 रोजी पाहिले.