वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०००-०१
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने २०००-०१ क्रिकेट हंगामात ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच कसोटी सामने खेळले आणि झिम्बाब्वेचाही समावेश असलेल्या त्रिकोणी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिकेत भाग घेतला.
कसोटी मालिका
संपादनऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका ५-० ने जिंकली, १९३०-३१ मालिकेनंतर पहिल्यांदाच वेस्ट इंडीजचा ऑस्ट्रेलियाने व्हाईटवॉश केला होता.[१]
पहिली कसोटी
संपादन२३–२५ नोव्हेंबर २०००
धावफलक |
वि
|
||
- ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- मार्लन ब्लॅक (वेस्ट इंडीज) यांनी कसोटी पदार्पण केले.
दुसरी कसोटी
संपादन१–३ डिसेंबर २०००
धावफलक |
वि
|
||
- ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- वेस्ट इंडीजच्या पहिल्या डावात हॅट्ट्रिक करताना ग्लेन मॅकग्राने त्याची ३००वी कसोटी विकेट घेतली.[२]
तिसरी कसोटी
संपादन१५–१९ डिसेंबर २०००
धावफलक |
वि
|
||
- वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- मार्लन सॅम्युअल्स (वेस्ट इंडीज) यांनी कसोटी पदार्पण केले.
चौथी कसोटी
संपादन२६–२९ डिसेंबर २०००
धावफलक |
वि
|
||
- वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- कॉलिन स्टुअर्ट (वेस्ट इंडीज) यांनी कसोटी पदार्पण केले.
पाचवी कसोटी
संपादनसंदर्भ
संपादन- ^ Croft, Colin (6 January 2001). "Australia deserve 5-0 success". ESPNcricinfo. 19 June 2007 रोजी पाहिले.
- ^ "McGrath reaches 300 wickets during hat-trick". ESPNcricinfo. 1 December 2000. 28 November 2015 रोजी पाहिले.