वेशभूषा म्हणजे पोशाखपद्धतींचे एक विशिष्ट रूप आहे असे म्हणता येईल. तसेच खास वेशभूषा म्हणजे एकूण पेहेरावपद्धतीला हेतूपूर्वक व योजनापूर्वक दिलेला उठाव. जगातील समाजांच्या वेशभूषा सामाजिक व भौगोलिक परिस्थितीनुसार ठरतात. तसेच धर्मानुसारही वेशभूषा बदललेल्या आढळतात. भारतात धोतर हे बहुतेक सर्वत्र वापरात असलेली वेशभूषा आहे. आता त्याची जागा शर्ट-पँट सारख्या जवळपास जागतिक असलेल्या वेशभूषेने घेतली आहे.

बाह्य दुवे संपादन