वेंब्ली स्टेडियम

(वेम्ब्ली स्टेडियम या पानावरून पुनर्निर्देशित)

वेंब्ली स्टेडियम हे लंडनच्या ब्रेंट बोरोमधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. १९२३ साली बांधलेले जुने वेंब्ली स्टेडियम पाडून त्याच जागेवर २००७ साली हे नवे स्टेडियम बांधण्यत आले. ९०,००० आसनक्षमता असलेले वेंब्ली हे युरोपातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे (कँप नोउ खालोखाल) फुटबॉल स्टेडियम आहे.

नवे वेंब्ली स्टेडियम

इंग्लंड फुटबॉल संघ ह्याच स्टेडियममधून आपले राष्ट्रीय सामने खेळतो. तसेच नॅशनल फुटबॉल लीगचा एक सामना दरवर्षी वेंब्लीमध्ये खेळवला जातो.

सामन्यादरम्यान वेंब्लीचे विस्तृत चित्र
सामन्यादरम्यान वेंब्लीचे विस्तृत चित्र


गॅलरी

संपादन

बाह्य दुवे

संपादन