वेमिरेड्डी प्रभाकर रेड्डी

भारतीय राजकारणी
Vemireddy Prabhakar Reddy (es); वेमिरेड्डी प्रभाकर रेड्डी (mr); వేమిరెడ్డి ప్రభాకరరెడ్డి (te); Vemireddy Prabhakar Reddy (en); Vemireddy Prabhakar Reddy (nl); Vemireddy Prabhakar Reddy (ast); வெமிரெட்டி பிரபாகர் ரெட்டி (ta) भारतीय राजनीतिज्ञ (hi); ଭାରତୀୟ ରାଜନୀତିଜ୍ଞ (or); Indian founder of VPR Mining Infra Pvt. Ltd and member of the YSR Congress Party (en); भारतीय राजकारणी (mr); politicus (nl)

वेमिरेड्डी प्रभाकर रेड्डी हे आंध्र प्रदेशमधील राजकारणी आहे. तेवायएसआर काँग्रेस पक्षाचे सदस्य असताना मार्च २०१८ मध्ये झालेल्या द्विवार्षिक निवडणुकांसाठी राज्यसभेत निवडून आलेले खासदार आहेत. [][][][] त्यांनी २०१५ मध्ये नेल्लोर, आंध्र प्रदेश येथे वेमिरेड्डी प्रभाकर रेड्डी फाउंडेशन जे विविध सामाजिक उपक्रम करतात.[][]

वेमिरेड्डी प्रभाकर रेड्डी 
भारतीय राजकारणी
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखएप्रिल १९, इ.स. १९५६ (most precise value)
व्यवसाय
राजकीय पक्षाचा सभासद
पद
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

२१ फेब्रुवारी २०२४ रोजी त्यांनी वायएसआरसीपी सोडली, [] आणि २ मार्च २०२४ रोजी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री नारा चंद्राबाबू यांच्या उपस्थितीत तेलुगु देसम पक्षात प्रवेश केला. २०२४ मध्ये त्यांनी नेल्लोर लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला व लोकसभा सदस्य झाले.[][]

संदर्भ

संपादन
  1. ^ "Shri Prabhakar Reddy Vemireddy| National Portal of India".
  2. ^ "Industrialist V P Reddy files nomination for Rajya Sabha from Andhra Pradesh". The Economic Times. 7 March 2018.
  3. ^ India, The Hans (2018-03-08). "Rajya Sabha elections: YSRCP candidate Prabhakar Reddy files papers". www.thehansindia.com (इंग्रजी भाषेत). 2019-09-23 रोजी पाहिले.
  4. ^ Telugu360 (19 February 2018). "YSRCP confirms next Rajya Sabha member from the party".
  5. ^ "VPR Foundation chairman inaugurates 6 RO plants". The Hans India (इंग्रजी भाषेत). 8 December 2017. 2018-07-03 रोजी पाहिले.
  6. ^ "vpr vidya first anniversary function | TIMES OF NELLORE". www.timesofnellore.com (इंग्रजी भाषेत). 2018-07-03 रोजी पाहिले.
  7. ^ India Today (21 February 2024). "Vemireddy Prabhakar Reddy quits Jagan Mohan's party, resigns as Rajya Sabha MP" (इंग्रजी भाषेत). 2 March 2024 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2 March 2024 रोजी पाहिले.
  8. ^ The Hindu (2 March 2024). "Vemireddy Prabhakar Reddy joins TDP, announced as party candidate for Nellore Lok Sabha seat" (इंग्रजी भाषेत). 2 March 2024 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2 March 2024 रोजी पाहिले.
  9. ^ India Today (13 July 2024). "Businessmen | In august company" (इंग्रजी भाषेत). 7 August 2024 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 7 August 2024 रोजी पाहिले.