वेत ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे. हा पुर्वाषाढा नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे.