वूट
वूट ही व्हायकॉम१८ च्या मालकीची भारतीय ओव्हर-द-टॉप मीडिया सेवा (OTT) होती. मार्च २०१६ मध्ये प्रथम लॉन्च केले गेले, ते व्हायकॉम१८ च्या स्थानिक व मूळ मालिका प्रसारीत करत असे.[१]
Indian subscription video on demand service | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | संकेतस्थळ, video streaming service, व्यवसाय | ||
---|---|---|---|
उद्योग | ओव्हर-द-टॉप मीडिया सर्व्हिस | ||
स्थान | भारत | ||
मुख्यालयाचे स्थान | |||
स्थापना |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
फेब्रुवारी २०२० मध्ये, वूट ने "वूट सिलेक्ट" म्हणून ओळखल्या जाणारी सशुल्क सेवा सादर केली, ज्यामध्ये खास मूळ मालिकांचा समावेश होता.[२]
ऑगस्ट २०२३ मध्ये, वूट हे जिओसिनेमामध्ये विलीन होऊन बंद करण्यात आले.[३][४]
संदर्भ
संपादन- ^ "Viacom18 launches video-on-demand platform Voot – The Economic Times". The Economic Times. 24 December 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2016-11-07 रोजी पाहिले.
- ^ "Viacom18 launches Voot Select, a subscription-based video streaming service". businessline (इंग्रजी भाषेत). 4 March 2020. 5 March 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2020-03-06 रोजी पाहिले.
- ^ "Viacom18 completes merger of JioCinema and Voot OTT platforms, majority subscribers transitioned". BusinessLine (इंग्रजी भाषेत). 2023-08-15. 2023-08-17 रोजी पाहिले.
- ^ Jha, Lata (2023-08-09). "Voot folds into JioCinema; users now free to migrate". mint (इंग्रजी भाषेत). 2023-08-12 रोजी पाहिले.