वुरुन्ड्जेरी
ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे पुर्वी वास्तव्य असणारी एक आदीम जमात. आता या जमातीचे फार कमी लोक शिल्लक आहेत. मात्र या लोकांची आठवण म्हणून मेलबर्न शहराच्या अनेक भागांना या जमातीने दिलेली नावे अजूनही तशीच ठेवण्यात आली आहेत. जसे यारा नदीच्या काठी बिर्रारंग मार