Vishnu Raj Menon (es); বিষ্ণু রাজ মেনন (bn); Vishnu Raj Menon (id); വിഷ്ണു രാജ് മേനോൻ (ml); Vishnu Raj Menon (nl); विष्णुराज मेनन (mr); Vishnu Raj Menon (sq); Vishnu Raj Menon (en); Vishnu Raj Menon (ast); விஷ்ணு ராஜ் மேனன் (ta) Mr.India 2016 winner (en); Mr.India 2016 winner (en); acteur (nl)

विष्णू राज मेनन (१० जून १९९१, पत्तीक्कड, त्रिशूर) एक भारतीय मॉडेल आणि मिस्टर इंडिया २०१६ जिंकणारा स्पर्धाक आहे.[१]

विष्णुराज मेनन 
Mr.India 2016 winner
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखजून १०, इ.स. १९९१
तृशुर
व्यवसाय
विजय
  • Mr India 2016
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

त्याचे वडील, सुरेंद्रन हे सेवानिवृत्त पीडब्ल्यूडी अभियंता आहेत, तर आई पद्मावती, सहाय्यक बँक व्यवस्थापक आहेत.[२] केरळमधील मन्नूथी येथील डॉन बॉस्को स्कूलमधून त्यांनी शालेय शिक्षण घेतले आणि पुढील शिक्षणासाठी ते बंगळुरूला गेले. तो स्थापत्य अभियंता असून व्यवसायाने मॉडेल आहे. त्यांनी एमव्हीजे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, बंगळुरू येथून पदवी प्राप्त केली आहे.[३][४]२३ ऑगस्ट २०१९ रोजी मनिला, फिलीपिन्स येथे झालेल्या मिस्टर वर्ल्ड स्पर्धेत विष्णूने भारताचे प्रतिनिधित्व केले.[५]

संदर्भ

संपादन
  1. ^ gupta, namita (2016-11-27). "'Vish' come true, Mr World!". Deccan Chronicle (इंग्रजी भाषेत). 2019-04-13 रोजी पाहिले.
  2. ^ "Vishnuraj S Menon: I was trolled for being a dark-skinned Mr India, but gradually I learnt to take it positively - Times of India ►". The Times of India. 2019-04-13 रोजी पाहिले.
  3. ^ MVJ (2016-11-25). "Mr. Vishnu Raj S Menon, an alumni[sic] of MVJCE was crowned as Peter England Mr.India World by Hrithik Roshan on 25.11.2016 along with Mr.Viren Barman and Mr. Altamash Faraz". MVJCE (इंग्रजी भाषेत). 2019-04-13 रोजी पाहिले.
  4. ^ "Bengaluru boy Vishnu Raj Menon is Mr India 2016". India Today (इंग्रजी भाषेत). Ist. 2019-04-13 रोजी पाहिले.
  5. ^ +admin (2019-01-24). "Vishnu Raj Menon – Mister India World 2016". Award goes to (इंग्रजी भाषेत). 2019-04-13 रोजी पाहिले.