विश्वास प्रभाकरराव वसेकर

(विश्वास वसेकर या पानावरून पुनर्निर्देशित)

विश्वास प्रभाकरराव वसेकर हे मराठी लेखक, कवी आणि माजी प्राध्यापक आहेत. ’पर्ण’ या दिवाळी अंकाचे ते अतिथी संपादक असतात. ते बालकुमार साहित्य चळवळीतील एक कार्यकर्ता आहेत..

विश्वास प्रभाकरराव वसेकर
जन्म नाव विश्वास प्रभाकरराव वसेकर
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र प्राध्यापक, लेखक
अपत्ये पारूल

पुस्तके

संपादन
  • अंग्कोरवट (कवितासंग्रह)
  • ऋतु बरवा
  • कोश समानार्थी व विरुद्धार्थी शब्दांचा
  • गालातल्या गालात...
  • जग सुंदर करण्याचा ध्यास
  • जिव्हाळघरटी
  • झाडे ओळखा (नेहमी आढळणाऱ्या सुमारे ५६ झाडांची माहिती)
  • तरी आम्ही मतदारराजे
  • तहानलेले पाणी (आत्मकथन)
  • पुपाजींची पत्रे
  • पोट्रेट पोएम्स (कवितासंग्रह)
  • प्रेरणादायी प्रसंग
  • बावन्नकशी
  • मालविका (समीक्षाग्रंथ)
  • वसंतायन (वसंत केशव पाटील सन्मान ग्रंथ, सहसंपादक - फ.मुं शिंदे)
  • शकुन पत्रे
  • सआदत हसन मंटो (अनुवादित पुस्तिका, मूळ लेखक वारिस अल्वी)
  • सुखाची दारं (ललित)
  • हो जिस की जुबाँ उर्दू की तरह

वसेकर ह्यांचे 'ऋतु बरवा...' शीर्षकाचे पुस्तक ३१ डिसेंबर २०२० रोजी प्रकाशित झाले. ऋतुचक्राचा नव्याने धांडोळा घेणाऱ्या ह्या ललितगद्य संग्रहाचा आस्वादक परिचय इथे पाहायला मिळतो.-