कथुआ बलात्कार प्रकरण

Tiven2240 (चर्चा | योगदान)द्वारा १२:१७, १४ एप्रिल २०१८चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)

कथुआ बलात्कार प्रकरण किंवा असिफा बलात्कार प्रकरणी भारतीय जम्मू आणि काश्मीर मधील कथुआ जवळील रसना गावात एका ८ वर्षाच्या मुलीच्या अपहरण, बलात्कार आणि खून याचा उल्लेख केला आहे.