आपले सरकार

Tiven2240 (चर्चा | योगदान)द्वारा १४:५५, २७ मार्च २०१८चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)

आपले सरकार हा महाराष्ट्र शासनाने सुरु केलेला एक वेब पोर्टल आहे.या पोर्टलच्या निर्मिती महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अंतर्गत झाले आहे.