२०१७ तैवान अंधारपट

Tiven2240 (चर्चा | योगदान)द्वारा ११:५९, ६ नोव्हेंबर २०१७चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)

१५ ऑगस्ट २०१७ रोजी दुपारी ४:५२ वाजता, तैवानच्या उत्तरेकडील अर्ध्या भागात मोठ्या प्रमाणावर अंधार पडला; यामुळे ६.६८ दशलक्ष कुटुंबे प्रभावित झाली.सकाळी ६:०० वाजता विद्युत शिधावाटप कार्यान्वित करण्यात आला आणि अंधार पूर्णतः ९:४० वाजता संपला.[]

घटना

  1. ^ http://www.focustaiwan.tw/news/aeco/201708150033.aspx