ॲश वेनसडे

Tiven2240 (चर्चा | योगदान)द्वारा १५:१३, ३ फेब्रुवारी २०१७चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)

राख बुधवार या दिवशानी लेन्ट महिन्याची सुरूआत होते.हा दिवस ख्रिस्ती लोकांचा उपवासाच्या अस्ते.हा ईस्टर सणाच्या ४६ दिवस पुढे असते (४० दिवस उपवासाचे वह ६ रविवार). हा दिवस ४ फेब्रुवारी ते १० मार्चच्या मधी येते.[१]

माथ्यावर राखाचे क्रॉस(राख बुधवार)

नवा करार अनुसार येशू ख्रिस्त ४० दिवस उपवास करतात त्यात त्यांना सएतं त्यांना मोह करतात [२] या प्रतिबिंबित ४० दिवसाचे लेन्ट ईस्टर सणाचा साजरा करायला असते.

राख बुधवार हा नाव असे पडले की पुडच्यावर्षाचे पाम संडेचे पाम जळुन त्याचा राख डोक्याच्या कपाळावर लावतात वह म्हतात पश्चात्ताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा या याद ठेव मानसा मातीशी बनला्यास आणि ती माती हाय ज्यान तू जाशील[३](ईस्ट इंडियन रूपांतर)

संदर्भ

  1. ^ Koonse, Emma (5 March 2014). The Christian Post http://www.christianpost.com/news/ash-wednesday-today-christians-observe-first-day-of-lent-115628/. 19 April 2014 रोजी पाहिले. Although some denominations do not practice the application of ashes to the forehead as a mark of public commitment on Ash Wednesday, those that do include Catholics, Anglicans, Lutherans, Methodists, Presbyterians, and some Baptist followers. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ http://www.webcitation.org/5QWunksxT?url=http%3A%2F%2Farchives.umc.org%2Finterior.asp%3Fptid%3D1. Archived from the original on 22 July 2007. 24 August 2007 रोजी पाहिले. Unknown parameter |deadurl= ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ (इंग्लिश भाषेत) https://books.google.com/books?id=luSArILWW6EC&printsec=frontcover&dq=Roman+Missal&hl=en&sa=X&ei=nu0xU5TzFYeShgfY-IGQCw&redir_esc=y#v=onepage&q=Ash%20Wednesday&f=false. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)

बाह्यदुवे

 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत