विकिपीडिया:स्वाक्षरी

Tiven2240 (चर्चा | योगदान)द्वारा १२:३१, २८ जानेवारी २०१७चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)

विकिपीडियाच्या चर्चापानावर आपले संदेश दिल्यावर त्याखाली सही करावी.असं फक्त चर्चापानावर नाही तर लेख चर्चापानावरही करावे. असे केले की संवादनात गोंधळ निर्माण होते नाही परंतु संदेश देणारे व्यक्तीपर्यंत पोचन्यास मदत होते.

सही कशी करावी

  1. आपले संदेश दिल्यावर चार टिल्ड चे चिन्ह (~) टाका, असं (~~~~)
  2. संपादन पानावर तुलबॉक्स वर असलेले ( ) चिन्ह दाबून सुद्धा सही केली जाते.
विकिमार्कप कोड प्रदर्शित
~~~~
[[सदस्य:उदाहरण|उदाहरण]] ०८:२४, मे २० २०२४ (UTC) उदाहरण ०८:२४, मे २० २०२४ (UTC)
~~~
[[सदस्य:उदाहरण|उदाहरण]] उदाहरण
~~~~~
०८:२४, मे २० २०२४ (UTC) ०८:२४, मे २० २०२४ (UTC)

तुम्ही लॉग इन नसेल तर लक्षात ठेवा की, त्यामुळे आपल्या स्वाक्षरी आई.पी असणार.

सही नाही केलेले लेखांचे काय

जो सदस्य नवीन असेल किव्हा त्याला सही कशी कराची ठाऊक नाही त्याचा चर्चापानावर {{सही करा}}