विकिपीडिया:कॉपीराइट क्रांती

Tiven2240 (चर्चा | योगदान)द्वारा ११:३३, २१ जानेवारी २०१७चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)
नमस्कार

दिनांक २० जानेवारी २०१७ मराठी विकिपीडियावर वादविवाद झाली. ती वादविवाद होती विकिपीडियावर कॉपीराइट चित्रे टाकण्याची. हा पान त्याच संदर्भात बनवले आहे याची नोंद घ्यावी. जसे तुम्ही कधी प्रयत्न केले असेल मुखपृष्ठवर एक लिंक आहे जी असे वाचतो संचिका चढवा ती आपल्याला इथे घेऊन जाते जे कॉमन्स पान आहे. परंतु कंमोंस्वर खाली नॉन-कॉपीराइट चित्र टाकू शकते.चर्चात माननीय प्रचालकाने आपल्याला फार मार्गदर्शन केले परंतु ते सर्वांचे मत मांडवे असे प्रयत्न करत होते.परंतु एका माणसाचे मतीने विकिपीडिया चालत नाही यामुळे मी सर्वाना आमंत्रित करत आहे की हिंदी पान वह इंग्लिश पान सारखे एक मराठी पान असावे ताकी तिथे जाऊन एका ठिकाणी अपुनही कॉपीराइट चित्र टाकून लेखात त्याचे उपयोग करावी वह हे सर्व कायद्याच्या निग्रणीत राहून व्हावे.

तुमचा विश्वासू,

टायवीन२२४०माझ्याशी बोला ११:३३, २१ जानेवारी २०१७ (IST)[reply]
या विषयात आपले मत महत्वाचे आहे.आपल्या सूचना व शिफारस चर्चापानावर घ्या.यावर एक कॉल घ्यावी कॉल घेण्यास इथे दाबा

दिनांक २० जानेवारी रोजी वादविवाद

हे सदस्य:माहितगार याचे चर्चापणातून घेतलेले संवाद आहे