गोन्सालवीस
निःसंदिग्धीकरण पाने
भारतात गोन्सालवीस आडनाव ख्रिस्ती लोकांचे आहे. हे आडनाव महाराष्ट्रातील मुंबईतील वसई क्षेत्रात प्रसिद्द आहे. हे आडनाव लोकांनी क्रीस्ती संत गोंसालो गार्सियाच्या नावानी ठेवले आहे ज्यांचे मूळ वसई (महाराष्ट्र) होते.
हे सुद्धा पहा
आंग्रेगी विकिपीडियावर लेख en:Gonsalo Garcia