बैसाखी

एक महत्त्वाचा सण
Tiven2240 (चर्चा | योगदान)द्वारा १५:४८, १२ जानेवारी २०१७चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)

वैशाखी किंवा बैसाखी भारतातील पंजाब येथील साजरा करणारा एक सण आहे. हा सण शेतात कापणी कर्णयावेळी साजरा केला जाते. हा सण १३ किंवा १४ एप्रिला साजरा केला जाते.

बाह्यदुवे