बनारस घराणे

Tiven2240 (चर्चा | योगदान)द्वारा ११:५६, ३१ डिसेंबर २०१६चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)

बनारस घराणे हा एक तबला वजवण्याच्या प्रकार आहे.

Shahid Parvez Khan at a concert accompanied by Benaras Gharana tabla player Samta Prasad

इतिहास

राम सहाय यांनी २०० वर्ष पूर्वी बनारस घरानात संशोदान केले.पांचवर्षाच्या असल्यापासून ते तबला वाजायला शिकले.