राम नारायण गबाले (इ.स. १९२४ - जानेवारी ९, इ.स. २००९) हे मराठी चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, पटकथालेखक, संवादलेखक होते. त्यांनी मराठीत देशभक्तीपर आणि सामाजिक विषयांवर आधारित असे ७०हून अधिक चित्रपट व अनेक दर्जेदार बालचित्रपट केले.

जन्म राम नारायण गबाले
, इ.स. १९२४
मृत्यू जानेवारी ९, इ.स. २००९
पुणे
इतर नावे राम गबाले
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट दिगदर्शन, चित्रपटनिर्मिती, पटकथालेखन, संवादलेखन
भाषा मराठी, हिंदी
प्रमुख चित्रपट देवबाप्पा
वंदेमातरम्
दूधभात
छोटा जवान

कारकीर्द संपादन

चित्रपट संपादन

पुरस्कार आणि सन्मान संपादन

  • महाराष्ट्र सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार (छोटा जवान)
  • पंतप्रधानांचे सर्वोत्तम बालचित्रपटाचे सुवर्णपदक (फूल और कलियॉं)
  • लाइपत्सिगच्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलचा पुरस्कार (काले गोरे)
  • राज्य पुरस्कार (द स्टोरी ऑफ डॉ. कर्वे)
  • सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटासाठी फिल्म फेअर अ‍ॅवॉर्ड (जिव्हाळा)
  • गदिमा पुरस्कार
  • शासनाचा जीवनगौरव पुरस्कार
  • अल्फा टीव्ही मराठीचा अल्फा जीवनगौरव पुरस्कार

बाह्य दुवे संपादन

  • "राम गबाले यांचे निधन". Archived from the original on 2020-09-28. 2011-07-01 रोजी पाहिले.