"मिलवॉकी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2+) (सांगकाम्याने बदलले: fa:میلواکی، ویسکانسین
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: el:Μιλγουόκι; cosmetic changes
ओळ २७:
मिलवॉकीची स्थापना १८४६ साली सॉलोमन जुनू ह्या [[फ्रान्स|फ्रेंच]] शोधकाने केली. त्यानंतर येथे [[जर्मनी|जर्मन]] वंशाचे लोक मोठ्या प्रमाणावर स्थायिक झाले. मिलवॉकीवर जर्मन संस्कृतीचा पगडा आजही जाणवतो. विसाव्या शतकामध्ये एक मोठे औद्योगिक केंद्र असलेल्या मिलवॉकीची गेल्या काही दशकांमध्ये अधोगती झाली आहे.
 
== इतिहास ==
==भूगोल==
=== हवामान ===
मिलवॉकीमधील हवामान थंड स्वरूपाचे आहे. येथील हिवाळे प्रदीर्घ, रूक्ष व अतिथंड तर उन्हाळे सौम्य असतात.
{{Weather box
ओळ १६९:
|date = August 2010}}
 
== जनसांख्यिकी ==
{{ऐतिहासिक लोकसंख्या
|align=left
ओळ १९६:
मिलवॉकीच्या स्थापनेपासून जर्मन वंशीय लोक येथे मोठ्या प्रमाणावर स्थायिक झाले असून आजच्या घडीला येथील २० टक्के जनता जर्मन वंशीय कुळांची आहे.
 
== अर्थव्यवस्था ==
अमेरिकेमधील सर्वात मोठ्या १००० कंपन्यांपैकी १४ कंपन्यांची मुख्यालये मिलवॉकी महानगर क्षेत्रात आहेत. आरोग्यसेवा हा येथील सर्वात मोठा उद्योग असून बँकिंग व इतर आर्थिक सेवा तसेच उत्पादन ही येथील अर्थव्यवस्थेची प्रमुख अंगे आहेत. मिलवॉकीच्या जर्मन इतिहासामुळे [[बियर|बीयर]] उत्पादन हा येथील सर्वात मोठा उद्योग होता. अनेक वर्षे मिलवॉकी हे बियर उत्पादन करणारे जगातील सर्वात मोठे शहर होते. इ.स. १८४३ साली मिलवॉकीमध्ये येथे १३८ बीयर कारखाने होते. तीव्र स्पर्धेमुळे येथील बरेचसे उत्पादक इतरत्र स्थानांतरित झाले व आजच्या घडीला मिलवॉकीमध्ये केवळ एकच मोठा बियर उत्पादक राहिला आहे.
 
लेक मिशिगनच्या काठावरील स्थानामुळे पर्यटन हा देखील एक प्रमुख उद्योग आहे.
 
== वाहतूक ==
अमेरिकेमधील बहुसंख्य शहरांप्रमाणे वैयक्तिक [[मोटार वाहन|मोटार]] हा मिलवॉकीमधील नागरी वाहतूकीचा सर्वात मोठा पैलू आहे. मिलवॉकीला [[मॅडिसन, विस्कॉन्सिन|मॅडिसन]] व [[शिकागो]]सोबत जोडणारा [[इंटरस्टेट महामार्ग ९४]] व [[ग्रीन बे]]सोबत जोडणारा [[इंटरस्टेट महामार्ग ४३]] हे येथील सर्वात मोठे द्रुतगती महामार्ग आहेत. तसेच इतर अनेक मोठे रस्ते व महामार्ग मिलवॉकीला उपनगरांसोबत जोडतात. नागरी वाहतूकीसाठी बससेवा उपलब्ध आहे.
 
== खेळ ==
खालील व्यावसायिक संघ मिलवॉकीमध्ये स्थित आहेत. तसेच [[नॅशनल फुटबॉल लीग]]मधील [[ग्रीन बे पॅकर्स]] हा संघ मिलवॉकीच्या १०० मैल उत्तरेला [[ग्रीन बे, विस्कॉन्सिन|ग्रीन बे]] येथे स्थित असून तो मिलवॉकी भागामधीलच एक संघ समजला जातो.
{| class="wikitable" style="margin: 1em auto 1em auto;"
ओळ २२५:
|}
 
== शहर रचना ==
{{wide image|Milwaukee 05741u.jpg|900px|इ.स. १८९८ साली रेखाटलेले मिलवॉकीचे विस्तृत चित्र}}
{{wide image|Milwaukee Wisconsin pano.jpg|900px|रात्रीच्या वेळी टिपलेले आधुनिक मिलवॉकीचे चित्र}}
 
== संदर्भयादी ==
{{संदर्भयादी}}
 
== बाह्य दुवे ==
* [http://www.city.milwaukee.gov/ अधिकृत संकेतस्थळ]
* [http://milwaukee.org/ स्वागत कक्ष]
ओळ २५५:
[[de:Milwaukee]]
[[diq:Milwaukee]]
[[el:Μιλγουόκι]]
[[en:Milwaukee]]
[[eo:Milvokio]]
"https://mr.wikipedia.org/wiki/मिलवॉकी" पासून हुडकले