"जागतिक बुद्धिबळ महासंघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: अमराठी योगदान
No edit summary
ओळ १८:
| अ‍ॅक्सेसदिनांक = ३१ मे, २०१२
}}</ref> सध्या याचे मुख्यालय [[ग्रीस]]मधील [[अथेन्स]] येथे आहे.
==कार्य==
फीडे ही आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटना असून ती राष्ट्रीय बुद्धिबळ संस्थांचे एकीकरण करून त्यांना मार्गदर्शन करते. सुमारे १५३ देश या महासंघाचे सभासद आहेत आणि या देशातील राष्ट्रीय बुद्धिबळ संस्था फीडेने केलेले कायदे व नियम पाळतात.
 
==संदर्भ आणि नोंदी==