"वामनराव पै" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ ३३:

==कारकीर्द==
सदगुरू श्री. वामनराव पै हे दादर व इतर मध्यमवर्गीय विभागात प्रवचने करीत असत तेव्हा त्यांना हा संकल्प स्फ़ुरला की, कामगार विभागात कार्य करावे. कामगार विभागातील तळमळीचे व प्रामाणिक सामाजिक कार्यकर्ते श्री. [[सहदेवराव कदम]] यांनी सदगुरूंची प्रवचने आयोजित करण्यात पुढाकार घेतला व त्यांना श्री. [[वसंतराव मुळे]] आणि श्री. [[भास्करराव यादव]] यांनी सुरेख साथ दिली.

वयाच्या 25 वर्षी त्यांचे गुरू नाना महाराज शिरगावकर यांनी त्यांना अध्यात्माची प्रेरणा दिली. अध्यात्मसाधनेतील प्रगतीनंतर 1952 पासून ते अध्यात्मावर प्रवचने देऊ लागले. साध्या सोप्या शिकवणुकीमुळे त्यांचे अनुयायी वाढत गेले. या सर्वांच्या सहकार्याने चिंचपोकळी येथील कामगार वेल्फ़ेअर सेंटर येथे श्री. सदगुरूंची प्रवचने सुरू झाली. परंतु ते सेंटर नंतर बंद झाल्यामुळे काळाचौकी येथील हनुमान मंदिरात नियमितपणे प्रवचने करण्यास सुरूवात झाली.त्याचवेळी नाम संप्रदाय मंडळ ([[जीवन विद्या मिशन]]) स्थापनेचा संकल्प श्री. सदगुरूंना स्फ़ुरला व तो संकल्प विजयादशमी च्या सुमुहुर्तावर [[इ. स. १९५५]] साली साकार झाला.त्या दिवशी श्री.सदगुरूंनी जीवनविद्येचा ज्ञानरूपी दीप प्रज्वलित केला. त्या प्रकाशात आज अज्ञान व अंधश्रध्देच्या अंधारात चाचपडणाऱ्या लाखो दुःखी जीवांचे जीवन सुख, समाधान व शांती ह्यांनी उजळून निघत आहे.

नाम संप्रदाय मंडळ ([[जीवन विद्या मिशन]])ची नोंदणी [[इ. स. १९८०]] साली झाली. कार्याचे नियोजन करण्यासाठी विश्वस्त नेमले गेले. कार्यकारी कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली. [[इ. स. १९८०]] साली २५ वर्षे पूर्ण झाली व त्या निमित्त मोठा समाज प्रबोधन महोत्सव आयोजित केला गेला. तसेच [[इ. स. २००६]] साली जीवनविद्येच्या परिसस्पर्शी क्रांतीला ५० वर्षे पूर्ण झाली म्हणून ६ ते ८ जानेवारीला बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे भव्य दिव्य सुवर्ण महोत्सवी सोहळा साजरा करण्यात आला. वामनराव पै यांचे मंगळवारी २९ मे २०१२ रात्री आठच्या सुमारास मुंबईत निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते.

वामनराव पै यांनी सोप्या भाषेत जीवनविद्येची शिकवण देणारी 25 हून अधिक पुस्तके लिहिली. याच विषयावर त्यांनी जगभर व्याख्यानेही दिली. त्यांच्या प्रेरणेतूनच मुंबईजवळ कर्जत येथे "जीवनविद्या ज्ञानपीठ' स्थापन करण्यात आले आहे. त्याचे उद्‌घाटन एप्रिल महिन्यात करण्यात झाले. जीवनविद्येचे खास वर्ग चालविण्याबरोबरच मनःशांती मिळावी, असे वातावरण तेथे खास निर्माण करण्यात आले आहे.

वामनराव पै यांचे मंगळवारी २९ मे २०१२ रात्री आठच्या सुमारास मुंबईत दीर्घ आजारानंतर निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते.

==कार्य==