"टायटॅनिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने बदलले: si:RMS ටයිටැනික්
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: stq:Titanic; cosmetic changes
ओळ ८:
१० एप्रिल १९१२ रोजी टायटॅनिकने आपला प्रवास साउथॅम्पटन ( इंग्लंड ) येथुन सुरु केला. सर्वात अणुभवी कॅप्टन स्मिथ या जहाजाचे कप्तान होते व हा प्रवास संपताच ते निवृत्त होणार होते. बंदरातुन बाहेर पडत असतांनाच टायटॅनिकच्या जोराने जवळ उभ्या असलेल्या एस एस न्युयॉर्क या जहाजाचा दोर तुटला व ते टायटॅनिक जवळ सरकू लागले. टायटॅनिक व एस एस न्युयॉर्क यांची धडक टाळण्यात अखेर यश आले. एका टगबोटीने एस एस न्युयॉर्कला टायटॅनिक पासुन केवळ ४ मीटर अंतरावरुन वळवण्यात यश मिळवले. पुढे आणखी २ ठिकाणी थांबत टायटॅनिकने २२४० जणांसकट प्रवास सुरु केला.टायटॅनिक वर प्रवाशांमध्ये ३ वर्ग होते. प्रथम (३२९ प्रवासी) , द्वितिय (२८५प्रवासी)व तृतीय (७१० प्रवासी). प्रथम वर्गाच्या प्रवाशांची राहण्याची सोय वरच्या मजल्यांवर होती तर तृतीय वर्गाचे प्रवासी सर्वात खालच्या मजल्यांवर होते.
 
== प्रवाशी ==
 
टायटॅनिक मध्ये जगातील श्रीमंत लोकांपैकी काही लोग प्रवास करत होते. जॉन जेकब अस्तर हे १९०९ मधील सर्वात श्रीमंत दांपत्य टायटॅनिक मध्ये प्रवास करत होते.
ओळ ३०:
हिमनग आढळला. तो संदेश ताबडतोब जहाजाच्या केबिनमध्ये गेला. त्यावेळी कार्यरत असणाऱ्या अधिकारयाने ताबडतोब जहाज डावीकडे वळवण्याचे आदेश दिले. बरेच प्रयत्न करून जहाजाची दिशा बदलण्यात आली. तरी टायटॅनिक ची सरळ धडक टाळण्यात जरी यश आले असले तरी जहाज पुर्णपणे बचावले नाही. टायटॅनिक च्या उजव्या बाजुचा पाण्याखाली २० फुट खोलीवर असणारा भाग हिमनगावर घासला गेलाच. व या भागात झालेल्या भेगांतुन पाणी वेगाने आत घुसले. तळाकडील मजले पाण्याने भरताच टायटॅनिक चा मागील पाण्याखाली गेला ज्यामुळे पाणी आणखी वेगाने आत शिरु लागले.
 
== जास्त मृत्यूमुखींचे कारण ==
 
जास्त प्रमाणात प्रवासी मृत्यूमुखी पडण्याचे प्रमुख कारणे -
ओळ १२४:
[[sl:RMS Titanic]]
[[sr:РМС Титаник]]
[[stq:Titanic]]
[[sv:RMS Titanic]]
[[sw:Titanic]]
"https://mr.wikipedia.org/wiki/टायटॅनिक" पासून हुडकले