"मालोजी भोसले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ ३८:
 
==बालपण==
मालोजीराजे भोसले हे पराक्रम, युद्धप्रसंगीची बुद्धिमत्ता, उत्तम प्रशासक होते.अनुक्रमणिका [लपवा]
१ बालपण
२ कारकीर्द
३ भोसले यांची वंशावळ
४ संदर्भ
 
[संपादन]
बालपण
[संपादन]
कारकीर्द
 
मालोजी यांचे लग्न फ़लटणचे देशमुख जगपालराव निंबाळकर यांची बहीण दिपाबाई हिच्याशी झाले होते. त्यांना लवकर संतान होइना म्हणुन मालोजी व दिपाबाई यांना वाईट वाटत होते.त्यांनी नगरचा पिरशहा शरीफ़ यांस नवस केला.व त्याच्या अनुग्रहाने दिपाबाईला १५९४ व १५९७ ला दोन मुले झाली.त्यांची नावे शहाजी व शरीफ़जी ठेवण्यात आले. पुढे शहाजीना संभाजी, शिवाजी व व्यंकोजी ही ३ मुले झाली.
 
मालोजीचा मुलगा शहाजी व लखुजी जाधवाची मुलगी जिजाऊ हे लहानपणी एकत्र खेळ्त असत.पण घरातील विरोधामुळे त्यांनी संबंध नाकारले. मालोजीला कमी लेखले गेले. मालोजी पुन्हा वेरुळला आले. तिथे त्यांना देवीचा दृष्टांत होऊन द्रव्याने भरलेला हंडा सापडला.त्यातून मालोजीनी हजारो घोडे घेतले व आपली फ़ॊज तयार करून सरदार बनले.निजामशाहीवर मोगलाचे संकट आल्याने मालोजी भोसले निजामशाहीत कर्तबगार सरदार बनले.व लखुजी जाधवाने आपली मुलगी शहाजीना देऊन सोयरीक जमवली.
 
भोसले घराण्यांच्या उत्कर्षाचा पाया मालोजी यांनी घातला.वेरुळ येथील घृष्णेश्वर मंदीराचा जीर्णोध्दार करून मालोजीची पत्नी उमाबाई हिच्या हस्ते अभिषेक करण्यात आले मंदीरच्या तटामध्ये दास मालोजी बाबाजी भोसले व विठोबा बाबाजी भोसले असा आपला व आपल्या भावाच्या नावावर बसवलेला शिलालेख आजही पहावयास मिळतो. मालोजीनी सातारातील श्रीशिखरशिंगणापुरच्या डोंगराच्या पायथ्याशी भिंत बांधुन त्याने तलाव तयार केला ,यात्रेकरुचा दुवा मिळवला.निजामशाहीने ऒरंगाबादेत ’मालपुरा’ व ’विठापुरा’असे भोसले घराण्याच्या नावे दोन पेठा वसवल्या.मालोजीचा पराक्रम वाढतच गेला. आपल्या उपयुक्त कामगिरीने मालोजीनी बुह्राणपुरच्या निजामाचा विश्वास संपादन केला.त्यामुळे सरहदवरील इंदापुरच्या बाजुच्या शत्रुचा बदोबस्त करण्याची कामगिरी निजामाने मालोजीवर सोपवले. या वेळी झालेल्या एका लढाईत मोठा पराक्रम गाजवुन रणक्षेत्रावर मरण पावले. भोसले घराण्यातील वीरतेचे ’पहिले स्मारक’ मालोजीची छ्त्रीरुपाने इंदापुरभुमीवर स्थापन झाले.
[संपादन]
भोसले यांची वंशावळ
 
१. सजनसिंघ २. दिलिपसिंघ ३. सिंघजी ४. 'भोसाजी' ५. देवराज ६. इंद्रसेन ७. शुभकृष्ण ८. रुपसिंघ ९. भुमिंद्र १०. धापजी ११. बरहटजी १२. खेलोजी १३. कर्णसिंघ १४. संभाजी १५. बाबाजी १६. मालोजी १७. शहाजी १८. शिवाजी १९. संभाजी
[संपादन]
संदर्भ
"राजा शिवछत्रपती", लेखक : बाबासाहेब पुरंदरे
"ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वे", स्थळ : [www.manase.org]
सिद्धांत विजयः पृष्ट ८४-८५
आनंद घोरपडे लिखित "शिवछत्रपती समज-अपसमज"
प्रा. रा आ. कदम, 'कदम्ब' लिखित "क्षत्रियकुलावतंस छत्रपती श्रीशिवाजी महाराज"
 
==कारकीर्द==