"जैवविविधता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Robot: Automated text replacement (-महत्व +महत्त्व)
छो Robot: Automated text replacement (-ॉं +ाँ)
ओळ ८७:
 
'''जैवविविधतेस असणारे घोके'''
अधिवास नाहिसा होणे, अतिशिकार, नव्या अधिवासात नव्या जातिचा प्रवेश, आणि द्वितिय विलोपन यामुळे जैवविविधतेस धोका उत्पन्न होतो असे जेअर्ड डायमंड या निसर्गतज्ञाने वर्णन केले आहे. एडवर्ड ओ विल्सन यानी जैवविविधतेच्या घोक्याचे संक्षिप्त रूप हिप्पो असे केले आहे. हॅबिटॅट डिस्ट्र्क्शन, इन्वॅजिव स्पेसिस, ह्यूमन ओव्हर पॉप्युलेशन आणि ओव्हर हार्वेस्टिंग असे केले आहे. अनुक्रमे अधिवास नाश, नव्या ठिकाणी नको त्या जातिचा प्रवेश, मानवी लोकसंख्या वाढ आणि कृषि क्षेत्राची अनिर्बंध वाढ. आययूसीएन “इंटरनॅशनलयुनियन ऑफ कॉंझरवेशनऑफकाँझरवेशनऑफ नेचर” या आंतरराष्ट्रीय संघटनेनुसार हे सर्व जैवविविधतेचे प्रत्यक्ष धोके आहेत.
 
'''अधिवास बदल'''