"शुभा खोटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
दुरुस्त केले
ओळ २८:
| तळटिपा =
}}
{{पुनर्लेखन}}{{काम चालू}}
{{लेखनाव}} (अज्ञात - ) ही मराठी अभिनेत्री होत.
 
==कारकीर्द==
पावणेदोनशे चित्रपटांमध्ये आणि अनेक टी.व्ही. मालिकांमध्ये तसेच इंग्रजी रंगभूमीवर सातत्याने वैविध्यपूर्ण भूमिका साकारणाऱ्या शुभा खोटे यांची मोठी कारकीर्द आहे. शुभा खोटे यांनी अगदी सुरुवातीला नायिका, सहनायिका म्हणून काही चित्रपट केले. त्यानंतर त्याची कारकीर्द चरित्रनायिका अथवा विनोदी अभिनेत्री म्हणून गाजली. किंबहुना विनोदी अभिनेत्यांच्या प्रभावळीत स्वत:चे असे स्वतंत्र स्थान मिळवू शकलेल्या काही मोजक्या अभिनेत्रींमध्ये शुभा खोटेंचे नाव अव्वल क्रमांकावर आहे.
 
क्रीडाक्षेत्रात मनापासून रमत असलेल्या शुभा खोटे यांना एक छायाचित्र पाहून निर्माता-दिग्दर्शक अमिया चक्रवर्ती यांनी तिला१९५५ साली त्यांना ‘सीमा’ या चित्रपटात भूमिका दिली. १९५५ साली आलेल्या या चित्रपटात शुभा खोटे कॉलेज कन्यकाकन्यकेचे म्हणूनकाम सायकल चालविताना दिसल्याकेले. 'पेईंग गेस्ट’मध्येगेस्ट’या चित्रपटात त्यांनी खलनायिका साकारली होती. परंतु आपली ही व्यक्तिरेखा पडद्यावर पाहण्याची त्यांची स्वत:चीच हिंमत झाली नाही. १९५७ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट शुभा खोटेंनी १९८० नंतर कधीतरी व्हिडीओवर पाहिला म्हणतात. १९५९ साली प्रदर्शित झालेला एल. व्ही. प्रसाद यांचा ‘छोटी बहन’ हा चित्रपट शुभाबाईंच्या अभिनय कारकीर्दीतला वळण मिळाले. [[मेहमूद]], शुभा खोटे आणि [[धुमाळ]] ही धमाल ‘तिकडी’ किंवाहे ‘त्रिकूट’ याच चित्रपटापासून जन्माला आले आणि पुढील जवळपास दोन दशके त्यांनीअनेक संगीतमयचित्रपटात प्रेमपटांमध्येकाम धमाल उडविलीकेले. शुभा खोटे आणि मेहमूद यांची प्रेमकथा आणि शुभाच्या वडिलांच्या भूमिकेत धुमाळ. धुमाळ सतत या दोघांच्या पाळतीवर, अशी ‘हमखास हास्यकथा’त्यांची त्यातकामे असेअसत.
पावणेदोनशे चित्रपटांमध्ये आणि अनेक टी.व्ही. मालिकांमध्ये तसेच इंग्रजी रंगभूमीवर सातत्याने वैविध्यपूर्ण भूमिका साकारणाऱ्या शुभा खोटे यांची मोठी कारकीर्द आहे. शुभा खोटे यांनी अगदी सुरुवातीला नायिका, सहनायिका म्हणून काही चित्रपट केले. त्याची कारकीर्द चरित्रनायिका अथवा विनोदी अभिनेत्री म्हणून गाजली. किंबहुना विनोदी अभिनेत्यांच्या प्रभावळीत स्वत:चे असे स्वतंत्र स्थान मिळवू शकलेल्या काही मोजक्या अभिनेत्रींमध्ये शुभा खोटेंचे नाव अव्वल क्रमांकावर आहे.
 
क्रीडाक्षेत्रात मनापासून रमत असलेल्या शुभा खोटे यांना एक छायाचित्र पाहून निर्माता-दिग्दर्शक अमिया चक्रवर्ती यांनी तिला ‘सीमा’ या चित्रपटात भूमिका दिली. १९५५ साली आलेल्या या चित्रपटात शुभा खोटे कॉलेज कन्यका म्हणून सायकल चालविताना दिसल्या. 'पेईंग गेस्ट’मध्ये त्यांनी खलनायिका साकारली होती. परंतु आपली ही व्यक्तिरेखा पडद्यावर पाहण्याची त्यांची स्वत:चीच हिंमत झाली नाही. १९५७ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट शुभा खोटेंनी १९८० नंतर कधीतरी व्हिडीओवर पाहिला म्हणतात. १९५९ साली प्रदर्शित झालेला एल. व्ही. प्रसाद यांचा ‘छोटी बहन’ हा चित्रपट शुभाबाईंच्या अभिनय कारकीर्दीतला वळण मिळाले. [[मेहमूद]], शुभा खोटे आणि [[धुमाळ]] ही धमाल ‘तिकडी’ किंवा ‘त्रिकूट’ याच चित्रपटापासून जन्माला आले आणि पुढील जवळपास दोन दशके त्यांनी संगीतमय प्रेमपटांमध्ये धमाल उडविली. शुभा खोटे आणि मेहमूद यांची प्रेमकथा आणि शुभाच्या वडिलांच्या भूमिकेत धुमाळ. धुमाळ सतत या दोघांच्या पाळतीवर, अशी ‘हमखास हास्यकथा’ त्यात असे.
 
 
==चित्रपट==
Line ५० ⟶ ४९:
# [[चिमुकला पाहुणा (मराठी चित्रपट)]]
 
नर्स, शेजारीण, आई, मैत्रिण, ख्रिश्चन शेजारीण, शाळेची मुख्याध्यापक, मुलींच्या वसतीगृहाची प्रमुख अशा अक्षरश: शेकडो व्यक्तिरेखा शुभा खोटेंनी १९७० नंतरच्या शंभरेक चित्रपटांमधून साकारल्या.
{{बदल}}{{विस्तार}}
 
{{कॉपीपेस्ट | ठिकाणी शुभा खोटे लेखात | दुवा = http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=122041:2010-12-15-14-54-19&catid=31:2009-07-09-02-02-32&Itemid=9 | दिनांक = }}
[[वर्ग:हिंदी चित्रपट अभिनेत्री|खोटे, शुभा]]
[[वर्ग:मराठी चित्रपटअभिनेते|खोटे, शुभा]]
"https://mr.wikipedia.org/wiki/शुभा_खोटे" पासून हुडकले