"शुभा खोटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
{{बदल}}{{विस्तार}}
{{कॉपीपेस्ट | ठिकाणी शुभा खोटे लेखात | दुवा = http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=122041:2010-12-15-14-54-19&catid=31:2009-07-09-02-02-32&Itemid=9 | दिनांक = }}
 
{{माहितीचौकट अभिनेता
| पार्श्वभूमी_रंग =
Line ३० ⟶ ३२:
 
{{लेखनाव}} (अज्ञात - ) ही मराठी अभिनेत्री होत.
 
 
पावणेदोनशे चित्रपटांमध्ये आणि अनेक टी.व्ही. मालिकांमध्ये तसेच इंग्रजी रंगभूमीवर सातत्याने वैविध्यपूर्ण भूमिका साकारणाऱ्या शुभा खोटे यांची मोठी कारकीर्द आहे. शुभा खोटे यांनी अगदी सुरुवातीला नायिका, सहनायिका म्हणून काही चित्रपट केले. त्याची कारकीर्द चरित्रनायिका अथवा विनोदी अभिनेत्री म्हणून गाजली. किंबहुना विनोदी अभिनेत्यांच्या प्रभावळीत स्वत:चे असे स्वतंत्र स्थान मिळवू शकलेल्या काही मोजक्या अभिनेत्रींमध्ये शुभा खोटेंचे नाव अव्वल क्रमांकावर आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/शुभा_खोटे" पासून हुडकले