"ह.अ. भावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Robot: Automated text replacement (-स्वत: +स्वतः)
छो Robot: Automated text replacement (- करुन + करून )
ओळ २:
''ह.अ.भावे [[डोंबिवली]] येथे [[मार्च ३१]] [[इ.स. १९९१]] रोजी झालेल्या सातव्या मराठी प्रकाशक संमेलनाचे अध्यक्ष''<br/>
 
मराठी प्रकाशक परिषदेचे संस्थापक सदस्य. वरदा प्रकाशन प्रा. लि. आणि सरिता प्रकाशन, [[पुणे]] या दोन संस्थांतर्फे त्यांनी १९७३ साली प्रकाशन व्यवसायाला सुरुवात केली. विविध विषयांवरची हजारो पुस्तके प्रकाशित केली. जुन्या बाजारात विविध [[भाषा|भाषातील]] विषयांचा शोध घेऊन त्याचे कॉपीराईट असलेले लक्षात घेऊन स्वतः [[भाषांतर]] करुनकरून त्यांनी प्रचंड लिखाण केले. विक्रम आणि वेताळ, [[पंचतंत्र]], विज्ञाननिष्ठा आणि [[संस्कृती]], लोककथामाला, विचार नवनीत ही चाळीस पुस्तकांची मालिका इत्यादिंच्या खपांचे विक्रम केले.
{{मराठी प्रकाशक संमेलन}}
"https://mr.wikipedia.org/wiki/ह.अ._भावे" पासून हुडकले