"मेष रास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने बदलले: sa:मेषराशिः
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Aries.svg|right|thumb|150 px|मेष राशीचे चिन्ह]]
{{पुनर्निर्देशन|मेष}}
'''मेष''' (Aries-अ‍ॅरीज) ही राशीचक्राच्या १२ राशींपैकी पहिली रास आहे. मेष राशीवर [[मंगळ (ज्योतिष)]] ग्रहाची मालकी आहे. ही अग्नि तत्वाचीअग्नितत्त्वाची रास असून ही रास क्रांतिवृत्ताच्या १ ते ३० अंशात पसरली आहे. चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, आ ही या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत.
 
== व्यक्तिस्वभाव ==
== व्यक्ती स्वभाव ==
मेष राशीच्या व्यक्ती तापट, कर्तबगार, व्यावहारिक दृष्टीकोणदृष्टिकोन ठेवणार्‍याठेवणाऱ्या, धीट, महत्वाकांक्षीमहत्त्वाकांक्षी, कोणत्याही समस्येला बुद्धीने तोंड देणार्‍यादेणाऱ्या अशा असतात. स्वतंत्र वृत्तीचा स्वभाव, कर्तबगारी यामुळे या राशीच्या व्यक्तींचा दैवापेक्षा प्रयत्नावर अधिक विश्वास असतो. हे अरसिक, रुक्ष, कठोर, खोटी स्तुती न करणारे, आग्रह न करणारे असे असतात.
 
कालपुरूषाच्याकालपुरुषाच्या मस्तकावर या राशीचा अंमल असल्याने या राशीच्या लोकांना सहसा [[मेंदू]]शी संबंधीतसंबंधित त्रास, जसे दाह, मस्तकशूळ वगैरे तसेच चेहर्‍याचाचेहऱ्याचा पक्षाघात, [[नेत्रदोष]], [[कर्णदोष]], [[रक्तदाब]] वाढणे असे विकार होतातहोऊ शकतात.
 
== लाभदायक व्यवसाय ==
मेष राशीच्या स्वभावानुसार, यांच्यातही नेतृत्वरास करण्याचेअसणाऱ्यांत गुणनेतृत्वगुण असल्यामुळे राजकारणी, सैन्य अधिकारीसैन्याधिकारी, पोलीस विभागातील अधिकारी जर या राशीचे असले तर ते जास्त यशस्वी होतात.
 
== हेही पहा ==
ओळ १७:
* अश्वलायन - जुना संदर्भ ग्रंथ
* होरासिद्धि - जुना संदर्भ ग्रंथ
* राशी चक्र, ले.लेखक : [[शरद उपाध्ये]]
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/मेष_रास" पासून हुडकले