"विषाणू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने बदलले: hr:Viruses
छो Robot: Automated text replacement (-स्वत: +स्वतः)
ओळ ३:
विषाणूंचा अभ्यास करणाऱ्या शाखेला विषाणूशास्त्र म्हणतात तर या शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तींना विषाणूशास्त्रज्ञ म्हणतात.
विषाणू हे पेशीमधील परजीवींप्रमाणे आहेत कारण की ते त्यांच्याप्रमाणे पेशीबाहेर [[प्रजनन]] करू शकत नाहीत. परंतू ते पेशीमधील परजीवींप्रमाणे पूर्णपणे सजीवही नाहीत. ते प्राणी, [[वनस्पती]] तसेच [[जीवाणू]](bacteria) यांच्यासह जवळपास सर्व सजीवांना संसर्ग करू शकतात. जे विषाणू जीवाणूंना संसर्ग करतात त्यांना [[बॅक्टेरियोफेग]] (bacteriophage) असे म्हणतात.
विषाणू हे सजीव आहेत कि नाहीत हे विवादास्पद आहे. बरेच विषाणूशास्त्रज्ञ त्यांना सजीव मानत नाहीत कारण कि ते सजीवांच्या व्याख्येच्या सर्व कसोट्यांवर उतरत नाहीत. त्याशिवाय विषाणूंना पेशीभित्तीकाही नसते तसेच ते स्वत:स्वतः [[चयापचय]] प्रक्रियाहि करत नाहीत. जे त्यांना सजीव समजतात त्यांच्याकरीता ते [[थियोडोर श्वान]] ने मांडलेल्या पेशी सिद्धांताला (Cell Theory) अपवाद आहेत कारण कि विषाणू हे पेशींचे बनलेले नसतात.
 
== शोध ==
"https://mr.wikipedia.org/wiki/विषाणू" पासून हुडकले