"एडमंड हिलरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Robot: Automated text replacement (-र्या +ऱ्या)
निनावी (चर्चा)यांची आवृत्ती 985437 परतवली.
ओळ १:
[[चित्र:Edmand hillary.jpg|thumb|right|एडमंड हिलरी]]
'''एडमंड हिलरी''' (जन्म [[जुलै २०|२० जुलै]] [[इ.स. १९१९|१९१९]]- मृत्यू [[जानेवारी ११]] [[इ.स. २००८|२००८]]) हे शेर्पा तेनसिंग नोर्गेबरोबर सर्वप्रथम [[एव्हरेस्ट]] सर करणारे जगप्रसिद्ध गिऱ्यारोहकगिर्यारोहक आहेत. त्यांनी २ मे १९५३ रोजी स्थानिक वेळेनुसार सकाळी ११.३० ला एव्हरेस्टचे ८८४८ मी. उंचीचे शिखर सर केले. ही कामगिरी त्यांनी एव्हरेस्टसाठीच्या नवव्या ब्रिटिश मोहिमेअंतर्गत केली.
 
एव्हरेस्ट आणि हिमालयीन साहसमोहिमांव्यतिरीक्त त्यांनी स्नो-कॅटरने [[दक्षिण ध्रुव|दक्षिण ध्रुवा]]वर यशस्वी मार्गक्रमण केले, [[उत्तर ध्रुव]] पादाक्रांत केला आणि जेट बोटीने [[बंगालचा उपसागर|बंगालच्या उपसागरातून]] [[गंगा]] नदीच्या प्रवाहातून तिच्या उगमापर्यंत जाण्याचा पराक्रम केला.
ओळ ८:
== तारुण्य ==
त्यांचा जन्म [[जुलै २०|२० जुलै]] [[इ.स. १९१९|१९१९]] रोजी [[न्यू झीलँड]]मधील [[ऑकलंड]] शहरात झाला. त्यांचे शिक्षण ऑकलंड ग्रामर स्कूल्मधे झाले. त्यांचा घरापासून शाळेपर्यंतचा प्रवास दोन तासाच होता त्या वेळात त्यांनी पूस्तके वाचायचा छंद जोपासला. शाळेत असताना ते त्यांच्या वर्गातील इतर मुलांपेक्षा किरकोळ शरीरयष्टिचे होते परन्तु वयाबरोबर बनत गेलेला त्यांचा मजबूत बांधा आणि कष्ट झेलण्याची क्षमता त्यांना पुढील आयुष्यात उपयोगी पडली. ते शाळेत असताना अबोल आणि स्वप्नाळू होते परंतु पुढिल आयुष्यात त्यांनी जगभर त्यांच्या साहसावर व्याख्याने दिली. <br />
१६ वर्षाचे असताना Ruapehuच्या सहलीच्यावेळी त्यांच्यात गिऱ्यारोहणाचीगिर्यारोहणाची आवड निर्माण झाली.
 
== मोहिमा ==