"क्रिश (हिंदी चित्रपट)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Robot: Automated text replacement (-र्या +ऱ्या)
निनावी (चर्चा)यांची आवृत्ती 985509 परतवली.
ओळ ३८:
''क्रिश'' हा चित्रपट बॉलीवूडच्या ''[[कोई मिल गया, चित्रपट|कोई मिल गया]]'' या सुपरहीट चित्रपटाचा उत्तर-कृति आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक [[राकेश रोशन]] यांनी या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन केले आहे. कोई मिल गया प्रमाणेच क्रिश चित्रपट ही एक वि‍ज्ञान परिकल्पना आहे. हा चित्रपट तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी १७ कोटी रूपये खर्च झाले. तसेच या चित्रपटाच्या जाहिरातीसाठी राकेश रोशन यांनी १२ कोटी रूपये खर्च केले.
== कथानक ==
एका परग्रहवासियाकडून रोहित मेहराला ([[ॠतिक रोशन]]) मिळालेली अनैसर्गिक शक्ती कृष्णा मेहरा या त्याच्या मुलाकडेही येते. या शक्तीमुळे त्याला जलद गती व ताकद मिळते. चित्रपटातील त्याची प्रेयसी प्रिया ([[प्रियांका चोप्रा]]) त्याला सिंगापूरला घेऊन जाते. तिथे तो विकृत वैज्ञानिक डॉ. सिद्धांत आऱ्याआर्या ([[नसीरुद्दीन शाह]]) पासून जगाला वाचवितो.
 
[[वर्ग:हिंदी चित्रपट नामसूची]]