"क्वेबेक सिटी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Robot: Automated text replacement (-र्या +ऱ्या)
निनावी (चर्चा)यांची आवृत्ती 985512 परतवली.
ओळ २२:
}}
'''क्युबेक ''' ही [[कॅनडा]] देशातील [[क्वेबेक]] ह्या प्रांताची राजधानी आहे. [[माँत्रियाल]] ह्या शहराच्या ईशान्य दिशेवर २३३ कि. मी. अंतरावर असलेल्या ह्या शहराची लोकसंख्या २००६ च्या जनगणनेनुसार ४,९१,१४२ इतकी आहे.
पऱ्यायीपर्यायी मॉन्ट्रिऑल नंतरचे, क्युबेक प्रांतातील, हे सगळ्यात मोठे शहर आहे. सभोवतालच्या उपनगरांची लोकसंख्या धरल्यास क्युबेक शहराची लोकसंख्या सुमारे ७,१५,५१५ इतकी आहे.
 
अल्गॉन्किन भाषेत "जिथे नदी निमुळती होते" (ते शहर) असा क्युबेक ह्या शब्दाचा अर्थ आहे. खरोखरीच, क्युबेक आणि लेव्ही ह्या दोन शहरांच्या दरम्यान [[सेंट लॉरेन्स नदी|सेंट लॉरेन्स]] ही नदी निमुळती होते. उत्तर अमेरिकेतील जुन्या शहरांपैकी क्युबेक हे एक शहर असून त्याची स्थापना १६०८ साली सॅम्युएल द शांप्लेन ह्याने केली. शहारातील प्राचीन भागांमधील तटबंदीच्या भिंती अजूनही शाबूत असून युनेस्कोने १९८५ साली त्या भागाला "प्राचीन क्युबेक" असे नवीन जागतिक वारसा स्थान जाहीर केले आहे.